ठाणे जिल्हा रुग्णालयासाठी मोठा निर्णय, महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम राज्यभर राबवणार
ठाणे जिल्हा रुग्णालय डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, 900 खाटांची सुविधा. महिलांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये कर्करोग तपासणी मोहीम सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...