“लोक नगरसेवक व्हायच्या आधीच बोर्ड लावतात…”; मुरलीधर मोहोळांनी स्वतः लावला सुनील पांडे यांच्या कार्यालयाचा फलक
पुण्यातील कोथरूडमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवक सुनील पांडे यांच्या कार्यालयावर स्वतः ‘नगरसेवक’ बोर्ड लावला. या साधेपणाच्या घटनेची शहरात...