स्वारगेट बातमी

पुणे स्वारगेटमध्ये ६ किलो गांजा जप्त दोघांना अटक, ४.२६ लाखांचा ऐवज हस्तगत

पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. गांजा विक्रीच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६...