अहमदपूर नगराध्यक्ष कार्यालय

अहमदपूरमध्ये पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून गोंधळ नगराध्यक्ष कार्यालयात तोडफोड

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगराध्यक्ष कार्यालयात गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, नियमित...