आंबेगाव बिबट्या

पुण्यात दहशत: आंबेगावच्या थोरादळे गावात एकाच वेळी तीन बिबटे

आंबेगाव तालुक्यातील थोरादळे गावात तीन बिबट्यांचा वावर; नागरिकांमध्ये भीती, वन विभागाकडे तातडीने पकडीची मागणी. पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत....