आजचा अंड्याचा भाव

Egg Price Hike: कांदा-साखरेनंतर अंडीही महागली किरकोळ भाव ₹८.५० ते ₹९ पर्यंत

मक्का आणि पोल्ट्री खाद्य महागल्याने देशातील काही बाजारांत अंड्यांचा किरकोळ भाव ₹८.५० ते ₹९ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, शहर आणि...