आदर्श ग्रामपंचायत

Washim News: महिला सरपंच सुनीता मिटकरी यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यास लाल किल्ल्यावर खास आमंत्रण

वाशीमच्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळ्यास दिल्लीतील लाल किल्ल्यावर विशेष आमंत्रण. ग्रामविकासातील त्यांच्या कार्याची दखल....