इराण-इस्रायल युद्धाच्या अफवांचा परिणाम नांदेड, परभणी, हिंगोलीत पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी
इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल महागणार किंवा तुटवडा निर्माण होणार अशा अफवांमुळे नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी....