ई-२० इंधन

इथेनॉल मिश्रणाविरोधातील मोहीम ही पेट्रोल लॉबीचा दुष्प्रचार – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रण (E20) विरोधातील सोशल मीडिया मोहीम ही पैसे देऊन राबवलेला राजकीय दुष्प्रचार असल्याचा आरोप...