उपमहापौर निवड

Mayoral Election: राज्यात आज 8 महापालिकांचे महापौर ठरणार; सत्तासमीकरणे होणार स्पष्ट

Mayoral Election अंतर्गत राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. गटनेत्यांच्या व्हिपनंतर सत्तेची खरी चित्र स्पष्ट होणार....