आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या शौर्या अंबुरेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव
ठाण्याच्या शौर्या अंबुरेने आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकत भारताचा मान वाढवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार...