एकनाथ शिंदे ड्रामा

एकनाथ शिंदे ताटकळले : जळगाव विमानतळावर ४५ मिनिटांचा थरार

एकनाथ शिंदे ताटकळले जळगाव विमानतळावर ४५ मिनिटे थांबावे लागले. पायलटच्या तब्येतीमुळे विमान उड्डाणास अडथळा, नंतर समजूत घालून विमान मुंबईकडे रवाना...