Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज मेगाब्लॉक; दुपारी 2 तास वाहतूक बंद, प्रवासापूर्वी वाचा ट्रॅफिक अपडेट
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधक कामासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. जड वाहनांची वाहतूक...