ST Employees Salary News: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! दिवाळीपूर्वी वेतनासाठी ३९१ कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दिवाळीपूर्वी वेतनासाठी राज्य शासनाकडून ३९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची...