एसटी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार

एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी आगाऊ पगार | परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील महिन्याचा पगार गणपतीपूर्वी देण्याचे आदेश दिले. वित्त मंत्रालयाकडे...