कराड उड्डाणपूल

कराड उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाच वाहतुकीसाठी खुला; पालकमंत्री शंभूराज देसाई नाराज

कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला केल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. पथदिव्यांचे कामही प्रलंबित. पुणे १२...