महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ‘कोड पिंक’ प्रणाली लागू; नवजात शिशू चोरी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
महाराष्ट्र सरकारने नवजात शिशूंच्या चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी ‘कोड पिंक’ अलर्ट प्रणाली सुरू केली आहे. २४x७ सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन सुरक्षा प्रक्रिया...