Palghar News: कोहोज किल्ल्याला नवं रूप दुर्गप्रेमींच्या श्रमदानातून ऐतिहासिक तोफांचे संवर्धन
पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक कोहोज किल्ल्यावर दुर्गप्रेमींनी श्रमदानातून तोफांसाठी लोखंडी स्टँड, धोकादायक वाटांवर रेलिंग आणि कुसुमेश्वर मंदिरासमोर मंडप उभारला. या उपक्रमामुळे...