खडकवासला धरणसाखळी

पुण्याच्या पाणीपुरवठ्याची चिंता वाढली; खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीपेक्षा ५ टीएमसी कमी पाणीसाठा

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत ५ टीएमसीची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी उन्हाळ्यात पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार...