खर्डी वीज पडली

पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा तडाखा; खर्डीत चार ठिकाणी वीज पडून शेतीचे मोठे नुकसान

पंढरपूर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसात कासेगाव व खर्डी परिसरात विजा पडल्या. उस, कडबा, नारळ व आंब्याच्या झाडांचे नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त....

You may have missed