गोकुळ दूध संघ अध्यक्ष निवड

गोकुळ अध्यक्ष निवड २९ ऑक्टोबरला कोरमचा पेच, महायुतीच्या रणनीतीकडे लक्ष

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबरला होणार आहे. समविचारी आघाडीचे १३ आणि महायुतीचे १२ संचालक असल्याने १४ संचालकांच्या...