चंद्रभागा महापूर

चंद्रभागा नदीला सहाव्यांदा महापूर; पंढरपूरातील मंदिरांना वेढा

पंढरपूरमध्ये भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसामुळे चंद्रभागा नदीला सहाव्यांदा महापूर येण्याची शक्यता. उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुंडलिक मंदिर...