चाकण वीजपुरवठा

चाकण औद्योगिक परिसरातील विजेच्या समस्यांवर महावितरणचे तातडीने उपाय; उद्योगांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन

चाकण औद्योगिक परिसरातील विजेच्या समस्यांवर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांचे तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन. उद्योगांना अखंडित वीजपुरवठा आणि 5 वर्षे...