जय जवान स्पर्धेतून बाहेर

प्रो गोविंदा स्पर्धेतून ‘जय जवान’ गोविंदा पथक बाहेर; नियम बदलून बाहेर केल्याचा आरोप

प्रो गोविंदा स्पर्धेतून देशभर प्रसिद्ध ‘जय जवान’ गोविंदा पथक बाहेर; प्रवेश निकष आणि वेळ न पाळल्याचा कारणावरून वाद, पथकाचा आरोप...