एनडीएत जलतरण सरावादरम्यान कॅडेट आदित्य यादवचा मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत १८ वर्षीय कॅडेट आदित्य यादवचा जलतरण सरावादरम्यान मृत्यू. घटनेनंतर परिसरात खळबळ, प्रशासनाने त्वरित तपास सुरू केला...
मराठी