टी20 वर्ल्डकप बक्षीस रक्कम

T20 World Cup 2026: BCCI कडून टीम इंडियासाठी ₹131 कोटींचे बक्षीस; खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी

T20 वर्ल्डकप 2026 जिंकल्यानंतर BCCI ने टीम इंडियासाठी ₹131 कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली. 15 खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी रुपये, उर्वरित...