ठाणे शहर वाहतूक

एकनाथ शिंदेंचा अवजड वाहनांवर बंदी आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केला: घोडबंदर रोड वाहतूक वाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोडबंदर रोडवरील दिवसा अवजड वाहतुकीवर बंदीचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांत मागे घेतला. वाहतूक नियोजन...