ठाण्यातील ड्रग्स सिंडिकेट

ठाण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त

ठाण्यात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. राजस्थानातील तस्कर सुमित कुमावतला अटक करून तब्बल 2.5 कोटींचा हायब्रीड गांजा जप्त....