दादर रेल्वे स्थानक

Dadar Station Renaming: दादर स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण; अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण होणार

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता. आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार. पुणे, १९...