Nagpur Local Body Election News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा परिणाम? नागपुरातील ३४ नगरसेवकांबाबत संभ्रम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने नागपुरातील ३४ नगरसेवकांच्या निवडीबाबत प्रश्न निर्माण झाला...