नामनिर्देशन वाद

किशोरी पेडणेकरांविरोधातील याचिकेच्या तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

एफआयआरची माहिती लपवून नामनिर्देशन दाखल केल्याचा आरोप करत शिंदेसेनेची याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारत निवडणुकीनंतर सुनावणी होणार असल्याचे...