Coldplay Concert Scandal: ‘Kiss Cam’मुळे CEO अँडी बायर्नचे अफेअर उघड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Coldplay कॉन्सर्टमध्ये ‘Kiss Cam’दरम्यान अॅस्ट्रोनॉमरचे CEO अँडी बायर्न आणि HR प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा किस व्हिडिओ व्हायरल; अफेअरची चर्चा, कंपनीच्या...