पत्त्याचा अड्डा येरवडा

येरवड्यात पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात आरोपींना अटक

येरवडा परिसरात हनुमान मंदिराजवळ पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट‑४ ने छापा टाकत सात आरोपींना ताब्यात घेतले....