पिंपरी गुन्हे बातमी

Pimpri Crime News: ऑफिसला उशिरा पोहोचल्याचा राग; कर्मचाऱ्याने व्यवस्थापकावर हातोड्याने जीवघेणा हल्ला

पिंपरीतील निघोजे परिसरातील कंपनीत उशिरा आल्याबद्दल जाब विचारल्याने संतप्त कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केले. आरोपीला पोलिसांनी अटक...

You may have missed