दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटनांत वाढ पिंपरी-चिंचवडमध्ये ५०, पुण्यात २४ ठिकाणी आग
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादरम्यान फटाक्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आगीच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये ५० आणि पुण्यात २४ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली. अग्निशमन...