पुणे गुडलक कॅफे परवाना रद्द

पुण्यातील प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना रद्द; बन मस्क्यात सापडले काचेचे तुकडे

पुण्यातील कॅफे गुडलकमध्ये बन मस्क्यात काचेचे तुकडे सापडल्याने अन्न व औषध प्रशासनाने कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला. त्रुटी दूर होईपर्यंत...