पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; सव्वा पाच कोटींचा खर्च, ई-व्हेईकल निर्णयाकडे दुर्लक्ष
पुणे महापालिकेतील नवीन पदाधिकाऱ्यांसाठी २८ अलिशान गाड्यांची खरेदी करण्यात येणार असून यासाठी सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ई-व्हेईकल...