पुणे बॉम्बस्फोट

जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट: आरोपी फारुख बागवान १२ वर्षांनी जामिनावर सुटला

२०१२ मधील पुणे जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवान १२ वर्षांनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर सुटला. न्यायालयाने दीर्घ कारावास...