पुणे मेट्रो नवीन वेळापत्रक

पुणे मेट्रो अपडेट: गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू, प्रवाशांसाठी दिलासा

15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार. 64 फेऱ्यांची वाढ होऊन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार...