पुणे शेतकरी परिषद 2025

शेतकरी हक्क परिषद 8 ऑगस्ट रोजी पुण्यात: बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले प्रमुख उपस्थिती

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावासाठी पुण्यात 8 ऑगस्टला शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन. बच्चू कडू, राजू शेट्टी आणि अजित नवले यांची प्रमुख...