पुणे हॉटेल तपासणी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवर FDA ची कारवाई अन्न व्यवसाय परवाने निलंबित

पुण्यातील FC रोडवरील वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. FDA ने दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने...