पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी

पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी, विमाननगरमध्ये पोलीस ठाण्याच्या शेजारीच वाढदिवसाचा गोंधळ

पुण्याच्या विमाननगरमध्ये नोंदवलेल्या गुन्हेगाराने पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ बर्थडे पार्टीचा डीजे गोंधळ केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण....