पुण्यात प्रशासकीय दुर्लक्ष

पुण्यात महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब

पुणे महापालिका आयुक्तांच्या अधिकृत बंगल्यातून तब्बल २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे...