बजाज फायनान्स

पुणे:डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा पुणे पोलिसांचा 1930 हेल्पलाइनवर तक्रार करण्याचा सल्ला

पुण्यातील यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये बजाज फायनान्सच्या ‘Knockout Digital Fraud’ मोहिमेत सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. संशयास्पद व्यवहारांची तातडीने 1930...