बर्ड फ्लू गोवा

गोव्यातील प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू; दोन सलग ‘बर्ड फ्लू’ निगेटिव्ह अहवालानंतर निर्णय

गोव्यातील प्राणी संग्रहालय दोन महिन्यांनंतर पुन्हा सुरू, बर्ड फ्लूचा धोका टळल्याचे दोन सलग निगेटिव्ह अहवालात स्पष्ट..सायली मेमाणे २६ जून २०२५...