बर्निंग कार पुणे

पुण्यात पाबे घाट रस्त्यावर धावती कार पेटली; चालक व प्रवासी थोडक्यात बचावले

वेल्हे तालुक्यातील पाबे गावाजवळ चालत्या कारला अचानक आग लागून काही मिनिटांत वाहन खाक झाले. प्रसंगावधानाने चालक आणि चौघा प्रवाशांनी जीव...