बीड सोलापूर महामार्ग

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतताना अपघात तीन तरुणांचा मृत्यू, एक जखमी

तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला बीड-सोलापूर महामार्गावर कंटेनरची धडक. या अपघातात तिघांचा मृत्यू, तर एक तरुण गंभीर...