भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

भटक्या कुत्र्यांबाबत Supreme Court चा मोठा निर्णय | शेल्टर आदेशाला स्थगिती

Supreme Court ने भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शेल्टरमध्ये ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती देत, नसबंदी व लसीकरण अनिवार्य केले आहे....