भाजीपाला बाजार भाव

भाजीपाल्याच्या दरात घसरण: सर्वसामान्यांना दिलासा, बाजारात मुबलक आवक

गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. काकडी ३० रुपये, बटाटा २५ रुपये, कांदा १७ रुपये किलो...