भारत येमेन संबंध

निमिषा प्रियाला फाशीची मागणी तीव्र; ब्लड मनी नाकारल्यामुळे भारतासाठी संकट

भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये फाशीपासून वाचवण्याच्या आशा मंदावल्या. पीडित कुटुंबाने फाशीची मागणी करत ब्लड मनीचा मार्गही बंद केला....